येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सध्या टीआरपीच्या रेसमध्ये अगदी टॉपला आहे.. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलाये.. मालिकेला विशेष पसंती मिळत असून प्रत्येक पात्रानं आपलं वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनात आता निर्माण केलंय.. त्यात या मालिकेतील ग्लॅमरस मोमोच्या भूमिकेसह तिनं केलेल्या लूकची ही चर्चा पाहायला मिळतेयं.. स्मॉल स्क्रिनवर अगदी डॉल प्रमाणं दिसणारी ही मोमो विनोदी भूमिकेसह आपल्या हटके लूकमुळे प्रेक्षकांच लक्षवेधून घेतंय...

#lokmatcnxfilmy #MOMO #MiraJagannath #YeuKashiTashiMiNandayla
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber